तुळस पावडर

तुळस पावडर

तुळस पावडर ताप, खोकला, दमा झाल्यास तुळशीचा व आल्याचा रस मधातून घ्यावा. तुळशीच्या रसाने भूक चांगली लागते, शिवाय अम्लपित्त मुरडा यांसारखे विकार उद्भवत नाहीत. रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण कमी करण्यासाठी रोज दोन चमचे तुळस पावडर व तेवढाच मध एकत्र करून घ्यावे. उचकीवर तुळशीच्या पानाची पूड मधात खलून चाटावी. थंडी, ताप यामध्ये तुळसपूड व मिरी पूड एकत्र करून घ्यावी, म्हणूनच अशी बहुगुणी तुळशीची पावडर शास्त्रोक्‍त पद्धतीने आपल्यासाठी तयार करून उपलब्ध केली आहे.

तुळशीचे फायदे

  • ताप बरा करते
  • श्वसन विकार बरा करते
  • दमा बरा करते
  • हृदय व फुफ्फुस विकार कमी करते
  • मुतखडा बरा करते
  • प्रतिकार शक्ती वाढवते आणि बरेच काही.
Share on Whatsapp

Photos


Videos











© 2018 Ramakrishna Agro's