गव्हांकुर कॅप्सूल्स आपल्याला आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आहाराचा एक भाग म्हणून दररोज दोन कॅप्सूल्स रिकाम्या पोटी दुधातून किंवा पाण्यातून घ्यावे. गव्हांकुर चावून किंवा त्याचा रस काढून पिता येतो. त्यामुळे व्यक्ती निरोगी राहते त्यांच्या दैनंदिन कामातील उत्साह वाढतो. शरीराची कार्यक्षमता वाढते, व्याधीग्रस्त लोकांना व्याधी बरी होण्यास मदत होते. त्यामुळे विविध खरी तत्वे जीवनसत्वे व पाचक रस उपलब्ध आहेत, ते रोगप्रतिकार शक्ती वाढवतात तसेच शरीर क्षय पावलेल्या घटकांची पूर्तता करते, म्हणून गव्हांकूर खाणे किंवा गव्हांकुर कॅप्सूल्स प्राशन करणे अत्यंत आवश्यक आहे.
गव्हांकुर कॅप्सूल्स फायदे