फेसपॅक

फेसपॅक

साहित्य :  मुलतानीमाती, ताक, तूप ,गोरस, केशर ,लोणी, इत्यादी.
उपयोग : गुलाबजल / पाणी / लोणी इत्यादी सोबत चेहऱ्याला लावणे व दहा मिनीटांनी धुणे, फेसपॅक चेहऱ्यावर सुकल्यावर वाफ घेतल्यास उत्तम.
फायदे : चेहऱ्यावरचे विकार, उदाहरण – मुरमे, काळे डाग इत्यादी. चेहरा उजळून निघतो.

Share on Whatsapp

Photos


Videos











© 2018 Ramakrishna Agro's