बीटरूट हे सोळाव्या शतकापासून विकसित आहे. पहिल्यांदा फक्त हे युरोपमध्ये लोकप्रिय होते, नंतर हे पूर्ण जगामध्ये पोहोचले. सर्वप्रथम हे दक्षिण भारतात विकसित झाले. वास्कोडिगामा ने हे आपल्या मध्ये आणले सर्वप्रथम हे रक्तवृद्धि साठी उपयुक्त मानले जाते. योग्य पद्धतीने वाफवून शिजवून खाल्ले तर शरीरातील बरीचशी कमतरता हे कंदमूळ भरून काढते. बीट मध्ये भरपूर फायटोन्ट्रियंट्स आहेत, त्यांचा उपयोग शरीरातील दाह कमी करण्यासाठी होतो. बीट मध्ये क जीवनसत्त्व फोलेट, मॅंगनीज तंतू आणि पोटॅशियम असतात. क जीवनसत्त्वाचा उपयोग डोळ्याच्या आरोग्यासाठी होतो म्हणून बीट आहारात ठेवल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. कर्करोग प्रतिबंधासाठी ही बीट फार उपयोगी आहे
बीटचे फायदे