गोतीर्थ
गोतीर्थ नेहमीच शिंपडल्याने घरातील वास्तुदोष कमी होण्यास व वास्तूदोषामुळे होणाऱ्या अडचणी दूर होतात.
घराच्या जवळपास नकारात्मक ऊर्जा सक्रिय असेल तर ती निष्क्रिय होते. घरातील वातावरण विविध प्रकारचे आणि कारक सूक्ष्म किटाणू गोतीर्थ फवारल्याने नष्ट होतात.
गोतीर्थामुळे कुटुंबात आरोग्य लाभाची प्राप्ती होते.
उपयोग :
- गोतीर्थ नियमित शिंपडल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात व वास्तुदोषामुळे होणाऱ्या अडचणी दूर होतात.
- घराच्या जवळपास नकारात्मक ऊर्जा सक्रिय असेल तर ती निष्क्रिय होते.
- घरातील वातावरणातील विविध प्रकारचे हानिकारक सूक्ष्म किटाणू नष्ट होतात.
- गोतीर्थ फावरल्याने कुटुंबात आरोग्य लाभाची प्राप्ती होते.
Share on Whatsapp