आयुर्वेदामध्ये गाईच्या तुपाला अमृत समान मानले आहे. गाईच्या तुपाचे रोजच्या आहारात वापर केल्यास वजन नियंत्रित राहते व कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. देशी तूप म्हणजे गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध तूप त्याला एक प्रकारचे औषध मानले जाते, ज्या प्रमाणे गायीच्या दुधात पूर्ण शक्ती असते त्याप्रमाणे गाईचे तूप आहारात सेवन करणे खूप ताकदवान व बुद्धिवान व त्याच्या आयुष्यात एक प्रकारची चमक आलेली असते. चेहराही टवटवीत दिसतो बुद्धीत वाढ होते. गायीचे तूप सुगंधीत आणि स्वादिष्ट असते.
Share on Whatsapp