डोळ्यांना दिसत नाही लांबचे व जवळचे कमी दिसते डोळ्यातून पाणी येते पाणी गूळ पाणी गळू लागते दृष्टीस अंधूकपणा असतो अशा वेळी डोळ्यात नुसता मध घालावा किंवा सुखरी हिरडा मधात उगाळून घालावा यामुळे सर्व दृष्टीदोष नाहीसे होतात खोकल्याचा दम्याचा त्रास होतो त्यांनी मधाचा वापर आपल्या आहारात करावा त्यामुळे कफाचा जोर कमी होतो व अंगात उत्साह येतो लहान बालके मोठी माणसे कोणासही कृमी होण्याची शक्यता असते. शुद्ध मध त्यांच्या शरीरात कृमींमुळे अन्नद्वेष झालेला असतो यावेळी यावेळी मध घेत जाणे चांगल्या व्यक्तींनी सुध्दा मधाचा वापर करावा मूळ हा आयुष्यवर्धक व वीर्यवर्धक आहे त्यामुळे आरोग्यसंपन्न होण्यासाठी फार उपयुक्त आहे
उपयोग :
जंगलामधील फुले, फळ झाडांतून मिळणारे शुद्ध मध हा बहुगुणी ठरतो. तुळस आणि मधाचे चाटण सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त आहे. घशांमधील खव - खव देखील मधाच्या चाटणाने कमी होण्यास मदत होते.
वापर :
१ चमचा कोमट पाण्यातून सकाळी घेतल्यास शरीरातील जादा चरबी घटवण्यास मदत होते, तसेच ग्रीन टी मध्ये हि चवीसाठी मधाचा उपयोग होता.
मधाचे फायदे