पपई हे पिवळ्या व लालसर रंगाचे गोड चवीचे फळ आहे. गोड कावीळ रोगापासून मुक्ती देणारे फळ आहे व पांढऱ्या पेशी वाढवण्यास मदत करते. पपई चे शास्त्रीय नाव कॅरिका पपया आहे प्लीहा आणि यकृत मुक्त ठेवणारे रोगमुक्त ठेवण्यासाठी आणि काळे यांच्या सारख्या रोगांवर मुक्ती देणारे फळ आहे. उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पपईच्या पानांची भाजी करतात. पपई ए बी डी जीवनसत्वे आणि कॅल्शियम लोह प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पपई मुळे वीर्य वाढते, त्वचेचे रोग दूर होतात, मूत्रमार्गातील अडथळे दूर होतात व पचनशक्ती वाढते.
पपई खाण्याचे फायदे