गाजर आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. आपल्या आरोग्याला लागणारी अनेक पोषकतत्त्वे गाजरामध्ये असल्याने त्याला आरोग्याचे रक्षक म्हटले जाते. गाजर हृदय रोगावर अधिक लाभदायी असून रक्त शुद्ध करते. वात, दोषनाशक, दृष्टीवर्धक तसेच मेंदू व आंतडी यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे व मुळव्याध पोटाचे विकार मूतखडा आदी. आजारांवर उपयुक्त. गाजरामध्ये कॅल्शियम व मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांना उत्तम आहार आहे. जंत विकार नष्ट होण्यासाठी चांगले औषध आहे. गाजरामध्ये विटामिन ए भरपूर प्रमाणात असल्याने दृष्टी चांगली होते. गाजर खाल्ल्याने दात व हिरड्या मजबूत व तंदुरुस्त होतात म्हणून आम्ही गाजर कॅंडी आपल्यासाठी उपलब्ध केली आहे.
गाजराचे फायदे