कडीपत्ता मध्ये कॅन्सरच्या पेशी जन्मल्या जन्मल्याच त्यांना हतबल करण्याची शक्ती असते. ब्रेस्ट कॅन्सर व ब्लड कॅन्सर यांच्या बाबतीत ही परिणामकारकता 50 टक्के तर इतर सर्व कॅन्सरच्या बाबतीत ते 80 टक्के संरक्षण करणारी आहे. जुन्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आढळत नसत आणि हल्लीच का दिसायला लागले आहेत, कारण जेवणातील कडीपत्ता वगळला गेला आहे, जेवणात घातला की बाजूला काढला जातो. म्हणूनच अशी बहुगुणी कडीपत्ता पावडर शास्त्रोक्त पद्धतीने आपल्यासाठी तयार करून उपलब्ध केली आहे.
कडीपत्ताचे फायदे