उपयोग : सकाळी सूर्योदय व सूर्यास्तवेळी कापूर टाकून प्रज्वलित करणे
फायदे : अग्निहोत्री कांडी प्रज्वलित केल्याने वातावरण शुद्ध होऊन प्रदूषण मुक्त होते. धूप कांडी प्रज्वलनाने हवेत पसरणारे घातक जीवाणू नष्ट होतात. धूप कांडी प्रज्वलनाने मन प्रसन्न होऊन वास्तू शुद्ध होते.