साहित्य : ताक, हिंग इत्यादी
पिकास :लहान झाडांना - ५० मिली, १५ लिटर पाणी, फळ झाडे, १०० मिली , १५ लिटर पाणी घेऊन फवारणी करणे. भाजीपाला, कडधान्य प्रति महिना फवारणी करणे.आंबा मोहर १ ते १५, १५ ते ३० दिवस अंतराने मोहर येणे. सुरवातीपासून ते फळ धारणेपर्यंत
फायदे : फुलगळ थांबते, फळधारणा चांगली होते, फुटवा वाढतो फळ टिकण्याची क्षमता वाढते.