१५ ते २०मिनिट कोमट पाण्यात टाकल्यास जशाच्या तसे मोड तयार झाल्यावर उसळ व आमटीसाठी वापरता येते मोड तुपामध्ये भाजून धने-जिरेपूड व कढीपत्त्याची फोडणी देऊन खाता येते तसेच थोडे ओले करून त्यात भाजून मी टाकून खाता येते मोड दळून लहान मुलांच्या साठी दुधातून पावडर करून दिल्यास शरीरात मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात.
मटकी मोडचे फायदे