साहित्य : काळेभस्म, सैधव, तूप, ताक, गोअर्क, दूध, काळे मीठफायदे : दातांच्या सर्व विकार, तोंड येणे, दात हिरड्या दुखीवर वापर : रात्री व सकाळी दात घासणे (दात घासण्यासाठी मधल्या बोटाचा वापर करावा)