गाईचे ताक

गाईचे ताक

गाईचे ताक अन्नाचे पचन उत्तम करते. आयुर्वेदात दुधापेक्षा ताकाला अमृताची उपमा दिली आहे. ताकाचा उपयोग प्रमेय संग्रहणी मलावरोध अतिसार उदर विषम ज्वर या आजारावर होतो, चांदीच्या भांड्यात विरजण लावून ते स्त्रीस रोज सकाळी दिल्यास गर्भपात अकाली प्रस्तुती टळून नॉर्मल प्रसुती होते. तसेच जन्माला येणारे मूल हे सुंदर तेजस्वी जन्मास येते.

Share on Whatsapp

Photos


Videos











© 2018 Ramakrishna Agro's