गवती चहा

गवती चहा

गवती चहा हा चहात टाकल्याने चहाला सुगंध व रुची येते, गवती चहा सुंठ मिरे व दालचिनी यांचा काढा करून सर्दी, पडसे, ताप आल्यावर पोटात घेतल्यास घाम येऊन आराम पडतो. तसेच अंग दुखी देखील कमी होते. गवती चहा च्या काड्या ने उलटी थांबते व उत्तेजन येते. म्हणूनच अशी बहुगुणी गवती चहा पावडर शास्त्रोक्‍त पद्धतीने आपल्यासाठी तयार करून उपलब्ध केली आहे.

गवती चहाचे फायदे

  • हृदयचे रक्षण करते
  • मेटाबॉलिज्म वाढवते
  • पोटातील जळजळ कमी करते
  • पचन शक्ती वाढवते
  • झोप कमी करते
Share on Whatsapp

Photos


Videos











© 2018 Ramakrishna Agro's