साहित्य : मोहरी तेल, निरगुडी पाला, निलगिरी तेल, गोरस, हार्ड जुडी इत्यादी उपयोग : संधिवातासाठी आधी शेख घेऊन गरम असताना दोन ते तीन थेंब टाकून हलक्या हाताने मुरवावे. फायदे : हाडे दुखणे, कंबर, पाठ, मणका दुखी उपयुक्त