आमच्या विषयी

रामकृष्ण फाउंडेशन ही आपली मातृ संस्था आहे त्याच्या अनुषंगाने आपण सामाजिक कार्य करीत आहोत कर्म हेच ईश्वर मानणाऱ्या वडिलांच्या नावे रामकृष्ण फाउंडेशनची स्थापना करून यामध्ये निसर्गाशी व समाजासाठी आणि समाजाशी निगडीत सर्व गोष्टी समाविष्ट केल्या आहेत पारंपरिक व्यवसाय शेतीचा असल्यामुळे त्याला आधुनिकतेची जोड देऊन रामकृष्ण ॲग्रो व्हेजिटेबल्स फूड प्रॉडक्ट्स या उद्योगाची स्थापना केली सदरचा प्रक्रिया उद्योग हा शेतीपूरक आणि मानवी उद्योगाशी संलग्न असा आहे त्याला पुरेशा व तांत्रिकी कारणातून सध्या उत्पादने चालू आहेत कारण शेतीच्या मालाची थेट विक्री केली असता त्यातून होणारा नफा हा त्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करून केलेल्या माला पेक्षा कमी आहे त्याकरता पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून हा उद्योग आम्ही तीन वर्षे चालू केला आहे त्यासाठी लागणारी तांत्रिक सामग्री घेण्यास आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे

सदरच्या उत्पादनावर अतिरिक्त खर्च होत असलेले कमीत कमी साधन सामग्रीचा समावेश करण्यात आला आहे आपला हेतू हा आहे की प्रत्येक व्यक्तीने निरोगी जीवनशैली चा अनुभव घेतला पाहिजे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात असे विस्कळीत राहणीमान आणि आर्थिक व सामान त्यामुळे आपणास योग्य पोषक खाण्यास अडथळे निर्माण होतात त्यामुळे आपल्याकडील उत्पादनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन त्यातून मानवी आरोग्यावर खूप चांगला प्रभाव पडेल आणि ही उत्पादने रोजच्या वापरात यावीत हा सुज्ञ हेतू आहे तसेच कृषी च्या दृष्टीने देखील आपली तयारी सुरू आहे
















© 2018 Ramakrishna Agro's