रामकृष्ण फाउंडेशन ही आपली मातृ संस्था आहे त्याच्या अनुषंगाने आपण सामाजिक कार्य करीत आहोत. कर्म हेच ईश्वर मानणाऱ्या वडिलांच्या नावे रामकृष्ण फाउंडेशनची स्थापना करून यामध्ये निसर्गाशी व समाजासाठी आणि समाजाशी निगडीत सर्व गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. पारंपरिक व्यवसाय शेतीचा असल्यामुळे त्याला आधुनिकतेची जोड देऊन रामकृष्ण ॲग्रो व्हेजिटेबल्स फूड प्रॉडक्ट्स या उद्योगाची स्थापना केली, सदरचा प्रक्रिया उद्योग हा शेतीपूरक आणि मानवी उद्योगाशी संलग्न असा आहे. त्याला पुरेशा व तांत्रिकी कारणातून सध्या उत्पादने चालू आहेत, कारण शेतीच्या मालाची थेट विक्री केली असता त्यातून होणारा नफा हा त्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करून केलेल्या माला पेक्षा कमी आहे. त्याकरता पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून हा उद्योग आम्ही तीन वर्षे चालू केला आहे. त्यासाठी लागणारी तांत्रिक सामग्री घेण्यास आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे, सदरच्या उत्पादनावर अतिरिक्त खर्च होत असलेले कमीत कमी साधन सामग्रीचा समावेश करण्यात आला आहे. आपला हेतू हा आहे की प्रत्येक व्यक्तीने निरोगी जीवनशैली चा अनुभव घेतला पाहिजे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात असे विस्कळीत राहणीमान आणि आर्थिक व सामान त्यामुळे आपणास योग्य पोषक खाण्यास अडथळे निर्माण होतात, त्यामुळे आपल्याकडील उत्पादनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन त्यातून मानवी आरोग्यावर खूप चांगला प्रभाव पडेल आणि ही उत्पादने रोजच्या वापरात यावीत हा सुज्ञ हेतू आहे, तसेच कृषी च्या दृष्टीने देखील आपली तयारी सुरू आहे.
संस्कृतीच जतन व संवर्धन करण्याचे दृष्टिकोनातून गोपालन आवश्यक आहेच. पर्यावरणाचा समतोल जो आज ढासळत चाललाय. त्याला अशा प्रकारच्या देशी गाई पालनाचे महत्त्व... पौराणिक .... धार्मिक वैज्ञानिक दृष्टिकोणातून पोहोचवणे( सर्वसामान्यांच्या पर्यंत) अत्यंत आवश्यक आहे.गाईला सर्वधर्म व शास्त्रात पवित्र मानले जाते. प्रत्यक्ष परमेश्वराचा निवास ज्यामध्ये आहे ती गोमाता विश्वाची माता आहे, म्हणून म्हणतात 'गायो विश्वस्य मातरम' याचमुळे भगवान शंकर भगवान आदिनाथ,दत्तात्रय भगवान,माता दुर्गा( शैलपुत्री आणि गौरी) यांनी गाय सतत आपल्या सहवासात ठेवली आहे म्हणूनच या सर्वांचा विचार करता देशी गाई पाळणाऱ्या लोकांना अथवा गोशाळेना तन-मन-धन याने मदत करूनगो सेवेचे व्रत पूर्ण करून गो आशिर्वाद पुण्य मिळवावे तसेच उत्तम आरोग्य उत्तम प्रतीचे अन्न धान्य (विषमुक्त) जीवन जगण्यासाठी आम्ही केलेला हा प्रयास. : गेली चार पाच वर्षापासून देशी गोसंगोपन करून त्यापासूनमिळणाऱ्या विविध उत्पादनांचा शास्त्रोक्त अभ्यास करून आम्ही काही शेती उपयुक्त व मानवास हितकारक विविध उत्पादने सेवेत आणली आहेत.
बीटरूट हे सोहळा शतकापासून विकसित आहे पहिल्यांदा फक्त हे मध्ये युरोपमध्ये लोकप्रिय होते नंतर हे पूर्ण जगामध्ये पोहोचले सर्वप्रथम हे दक्षिण भारतात विकसित झाले वास्को दि गामा ने हे आपल्या मध्ये आणले सर्वप्रथम हे रक्त वृद्धि साठी उपयुक्त मांडले जात होते.
read moreपपई हे पिवळ्या व लाल सर रंगाचे चवीचे फळ आहे पपई चे शास्त्रीय नाव कॅरिका पपया आहे प्लीहा आणि यकृत मुक्त ठेवणारे रोगमुक्त ठेवण्यासाठी आणि काळे यांच्या सारख्या रोगांवर मुक्ती देणारे फळ आहे.
read moreगाजर आपल्याला आरोग्यासाठी फार गुणकारी आहे आपल्याला आरोग्याला लागणारी अनेक पोषकतत्त्वे गाजरामध्ये असल्याने त्याला आरोग्याचे रक्षक म्हटले जाते कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते
read moreगव्हांकुर पावडर आपल्याला आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आहाराचा एक भाग म्हणून दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्रॅम दुधातून किंवा पाण्यातून घ्यावे गव्हांकुर चावून किंवा त्याचा रस काढून पिता येतो त्यामुळे व्यक्ती निरोगी राहते
read more